Tuesday, November 14, 2023

दिवाळी पाडव्याच्या आपणांस सॉलिड शुभेच्छा!

 

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा, 
 पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा, 
 उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा, 
 दिवाळी पाडव्याच्या आपणांस सॉलिड शुभेच्छा!

No comments: