Friday, November 10, 2023

धनत्रयोदशीच्या सॉलिड शुभेच्छा तुम्हांस...!

आश्विन कृष्ण त्रयोदशी धनतेरसची रीत

भगवान धन्वंतरीची असावी सदैव प्रीत,

निरामय आरोग्यदायी जीवन लाभो आपणांस,

धनत्रयोदशीच्या सॉलिड शुभेच्छा तुम्हांस...!



No comments: