नितीन दिकोंडावार,स.शिक्षक यवतमाळ,
सर, खरेच खूप खूप अभिनंदन आपण सूर्योदय जसा व्हावा त्याचप्रमाणे नित्य नियमाने आपण आपले निरपेक्ष भावनेने प्रेरणा स्त्रोत पाठवीत आलात यामुळे निश्चितच एक नवऊर्जा, चैतन्य मिळते, एक प्रकारची जिद्द, चिकाटी निर्माण होऊन आयुष्यात यशस्वी कसे व्हावे हा बोध, ही प्रेरणा मिळते.. धन्यवाद, आपल्या कार्याला कोटी कोटी शुभेच्छा.. नितीन दिकोंडावार,स.शिक्षक यवतमाळ,

No comments:
Post a Comment