डॉक्टर छाया पाटील यांना प्राचार्य श्री वाळूंजकर सर अहमदनगर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया...
: डॉ छाया पाटील जी
संदीप सरांनी सुरू केलेली यशवंत एक प्रेरणास्रोत ही लेख माला निश्चितच वाचनीय आहे . लेखांची निवड मांडणी शब्द रचना व त्यातून जाणारा संदेश निश्चितच उद्बोधक असाच आहे .
सर्व लेख जरी वाचता आले नसतील तरी पण आपल्या योगाने काही लेख वाचता आले.
आजही समाजात असे अनेक उपेक्षित असंघटित वंचित घटक आहेत की तिथपर्यंत लेखणी गेली नसेलही अशा स्रीविशेषांवर व समाजासाठी कर्तव्यदक्ष भावनेने काम करणाऱ्या लोकांविषयी लिहावे.
समाजातील उपेक्षित हिरे माणके समोर आणणे आज गरजेचे आहे.
संदीप हे नवोदित लेखक असले तरी लेखणीत दम आहे.वास्तव मांडताना योग्य न्याय दिला गेला आहे आणि रयतमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत याचा मला नक्कीच अभिमान ही आहे त्यांनी अशाचप्रकारे लेखन करून आपल्यातील लेखक व लेखणीला शब्द व भावभावनांच्या साहाय्याने सर्वदूर न्यावे एक वाचक म्हणून माझ्या हार्दिक शुभेच्छा 💐
प्राचार्य वाळुंजकर,नगर

No comments:
Post a Comment