Sunday, April 19, 2020

प्रतिक्रिया 3 श्री अशोक कणसे साहेब अंगापूर

श्री अशोक कणसे साहेब अंगापूर वंदन  यांनी मित्रवर्य श्री सुनील शेडगे सर यांना पाठवलेली प्रतिक्रिया..

अंगापूर शाळेचे भाग्य! अप्रतिम!! संदीप सरांसारखे लेखक शिक्षक आहेत हे वाचून खूप हेवा वाटतो शिक्षक असण्याचा. आपणा सारखेच सर ही उत्तम लेखक दिसताहेत. मी शाळेत मुलांशी संवाद साधायला गेलो होतो तेव्हा जुजबी भेट झालेली. आता मात्र जाऊन भेटेन . सरांना भविष्यातील लेखन प्रपंचाला शुभेच्छा. 🙏🏼💐

No comments: