Sunday, April 19, 2020

प्रतिक्रिया 4 श्री मुसद्दीक संदे

नमस्कार
आजच श्री. अप्पा (शेडगे सर) नी .आपण "यशवंत"या वैचारिक लेखमालीकेचे १५० भाग पुर्ण करत आसलेचे सांगितले  व  वाचनात आले
    लेखमालीकेतील प्रत्येक भाग,वेगळा असून विचारास चालना देणारा आहे . इतके वास्तववादी ,वस्तुनिष्ठ माहितीचे अचुकपणे संकलन करणे केवळ अशक्य असे काम पण,आपल्या दैनंदिन ,नित्य धावपळीच्या दगदगीतुन हे अशक्य काम शक्य केले
 आपल्या वैभवसंपन्न,परंप्रतापी,शाश्वत अशा लेखनीला लाखो सलाम
पण , आता थांबू नका वाचकांना नित्य नवे हवे आहे, त्यापद्धतीने नाविन्याचा ध्यास घेऊन अखंडीतपणे लिखान करावे.ही विनंती*
एक वाचक
श्री मुसद्दीक संदे
प्रा.शिक्षक
९८५०८९५८१७
धन्यवाद

No comments: