Sunday, April 19, 2020

प्रतिक्रिया 5 श्री. राजेंद्र बोबडे सर

श्री. राजेंद्र बोबडे सर सातारा यांची प्रतिक्रिया


अतिशय प्रेरणादायक प्रवास..
गरीबीच्या झळा सोसूनही आपल्याला आयुष्यात धीरोदात्तपणे  उभं राहता येते हे उदाहरण म्हणजे संदीप पाटील सर........
अशा वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या समाज शिक्षकांना मानाचा मुजरा....
आप्पा तुझे व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारे अन् अंगावर रोमांच आणणारे  शब्द माझ्या अनेक शिक्षक मित्रांना लिहायला प्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाहीत..
पाटील सर आणि तू तुम्हा उभयतांचे खूप खूप अभिनंदन!
आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा...!
💐💐💐💐👍

No comments: