Sunday, April 19, 2020

प्रतिक्रिया 6 श्री. रवींद्र जंगम सर

श्री. रवींद्र जंगम सर फलटण यांची प्रतिक्रिया


खूप छान  वाकडे सर!👌🏻👍

दुसऱ्या एका ग्रुपवर
पाटील सरांचा एक भाग माझ्या वाचनात आला
मला मनोमन भावला  त्यावेळी आवर्जून फोन करून त्यांच्याशी बोललो , त्यांचे कौतुक करून असेच लिहिते रहा असे काही सांगून झाले .    वेगवेगळे काही वाचायला मिळेल  याकरिता ही मालिका अशीच पुढे सुरू रहावी हा सुप्त हेतूही होता.
     
  पाटील सरांनी दर्जेदार लेखन करून प्रेरणादायी गोष्टी सातत्याने 150 भागातून पुढे आणल्या ,ही
निश्चितच सोपी गोष्ट नाही , तेथे पाहिजे जातीचे!
      यापुढील अखंडित लेखनकार्यासाठी शुभेच्छा💐💐

No comments: