Sunday, April 19, 2020

प्रतिक्रिया 8 श्री सुनील शेडगे सर यांच्याकडे त्यांच्या काही वाचक मित्रांनी नोंदवलेली प्रतिक्रिया.

मित्रवर्य श्री सुनील शेडगे सर यांच्याकडे त्यांच्या काही वाचक मित्रांनी नोंदवलेली प्रतिक्रिया..


एका धडपड्या लेखकाला एका वाचकमान्य लेखकाकडून दिलेली ही दाद बळ देणारी
आजच्या जगात कौतुक करायला त्यातही स्वतःच्या क्षेत्रातील हमराहिचं कवतुक करायला अनेकांचे हात जड होतात, तुमचे हात मात्र त्याला अपवाद.. म्हणूनच लिहिणाऱ्या आणि एखाद्याच्या पाठीवर हात टाकणाऱ्या हातांचे कौतुक करावे तेवढे कमी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌸💐🌹




अतिशय प्रेरणादायक प्रवास..
गरीबीच्या झळा सोसूनही आपल्याला आयुष्यात धीरोदात्तपणे राहता येते हे उदाहरण म्हणजे संदीप पाटील सर........
अशा वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या समाज शिक्षकांना मानाचा मुजरा....
आप्पा तुझे व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारे अन् अंगावर रोमांच आणणारे  शब्द माझ्या अनेक शिक्षक मित्रांना लिहायला प्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाहीत..
पाटील सर आणि तू तुम्हा उभयतांचे खूप खूप अभिनंदन!
आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा...!
💐💐💐💐👍



[4/18, 10:11 AM] +91 88063 29268: 💐💐 *आप्पा आपण संदीप पाटील सरांच्या विषयी  लिहिलेलं मत हे अतिशय वास्तवदर्शी आहे*.
        *यशवंत एक प्रेरणास्रोत या लेखमालेचे दीडशे लेख पूर्ण झाल्याबद्दल आदरणीय संदीप पाटील सर यांचे हार्दिक अभिनंदन व या लेखमालिकेचे रूपांतर लवकरात लवकर पुस्तकामध्ये व्हावे  हीच शुभेच्छा*
👌👌👍👍👍👍👍



[4/18, 10:17 AM] Sunil Shedge Sir: अभिनंदन!साहित्यक्षेत्रात पदार्पणात वाचकप्रिय झालेले संदीप सर अन् त्यांच्या लेखनकलेचं मनापासून कौतुक करणारे साहित्यिक मित्रवर्य सुनील शेडगे सर तथा अप्पा.🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹




[4/18, 11:26 AM] Sunil Shedge Sir: संदीप पाटील सरांनी
"यशवंत - एक प्रेरणास्रोत" या दैनंदिन लेखमालेचा १५० वा प्रसिद्ध केला त्यांच्या या गौरवास्पद तसेच कौतुकास्पद कामगिरीस सलाम आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
👌👌💐💐💐💐

व्यक्ती परिचय असो अथवा पुस्तक परिचय असो तो कसा करून द्यावा याचं कसब तुमच्याकडे खूप खूप चांगलं आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या मराठी भाषेच्या सौंदर्याला उधाण येत आहे .आपल्या मातृभाषेवर प्रेम करणारा मातृभाषेचा एक निःस्सीम  भक्तच हे करू शकतो .
आपले सुद्धा मनःपर्वक हार्दिक आभिनंदन !
💐💐💐💐💐

आज सुनील शेडगे सरांकडून आपल्याविषयी वाचावयास मिळाले...
   आपला 150 वा लेख वाचण्याची उत्सुकता ....अतिशय प्रभावी लेखन ..
    आपल्या लेखनकार्यासाठी मनस्वी शुभेच्छा ..💐💐

Regards,
यशवंत पवार | yashwantp24@gmail.com

No comments: