Tuesday, May 5, 2020

ज्योतिषाचार्य श्री. रमेश रावळ यांनी आपल्या यूट्यूब चैनल वर घेतलेली दखल.

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

मित्रवर्य आणि ज्योतिषाचार्य श्री. रमेश रावळ यांनी आपल्या यूट्यूब चैनल वर "यशवंत एक - प्रेरणास्त्रोत" या ब्लॉग द्वारे मिळणाऱ्या प्रेरणादायी माहितीची ओळख, तब्बल पावणे तीन हजार सबस्क्रायबर्स ना करून दिली आहे. ब्लॉग चा अतिशय सुरेख शब्दांत गौरव केला आहे. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे.

🎯 तो व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

https://youtu.be/9YsVRJwLSfc


No comments: