Sunday, May 3, 2020

जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने...*

माणसाच्या मनावर असलेला दुःखाचं मळभ दूर करण्यासाठी त्याचा ताणतणाव नष्ट करण्याचे एक दर्जेदार टॉनिक म्हणजे हास्य. हे हास्याचे वैशिष्ट्य. हास्याने चेहऱ्याचे साैंदर्य खुलून दिसते. मग तो चेहरा कितीही कुरूप असो. हसण्याहसविण्याचे काम नित्यनियमाने सुरूच असते. बैठकीत एखादा हसविणारा असला की, माहोल कसा आनंदाने भरून जातो. बऱ्याचदा हसविणारा विदुषी आपल्या व्यंगाचा वापर करून बैठकीत हास्याचे फवारे उडवित असतो. या हसविणाऱ्या चेहऱ्यांवर दुःख, वेदना यांच्या अनेक छटा असतात. त्यांचं जीवन अनेक संकटं आणि समस्यांनी ग्रासलेलं असतं. पण,तरीही यावर मात करून हेच विदुषी आपले इस्पित साध्य करतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. 

"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेखमालेच्या माध्यमातून अनेक हास्यवीरांच्या संघर्षमय जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याचे काम केलं गेलं आहे.
आज हास्यदिनाच्या निमित्ताने त्या काही हास्यवीरांचा जीवन प्रवास पुन्हा एकदा आपणासमोर सादर करतो आहे.. आशा आहे आपल्याला प्रवास खूपच आवडेल. हास्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

कृपया दिलेल्या लिंकवर क्लिक करा.


🎯 *भाऊ कदम*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/20.html

🎯 *नाना पाटेकर*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/22.html

🎯 *सैराट फेम लंगड्या*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/23.html

🎯 *कॉमेडी क्विन भारती सिंग.*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/69.html

🎯 *सेरेब्रल पाल्सी ने त्रस्त मेसून जायद*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/12/80.html

🎯 *चार्ली चॅप्लिन*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/09/109.html

🎯 *मि. बीन*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/10/124.html

धन्यवाद
संदिप पाटील, दुधगाव.
9096320023.

No comments: