Monday, October 24, 2022

दीपावलीच्या सॉलिड शुभेच्छा...



"आपल्यासारखे आदरणीय व्यक्तिमत्व" 
माझ्या जीवनात आले आणि 
"जीवन सहज, सुंदर झाले." 
आपले माझ्या सोबत असणं. 
निरंतर आनंद देत आहे. 
"असेच सोबत रहा." 
धनलक्ष्मी, धान्यलक्षी, धैर्यलक्ष्मी, 
शौर्यलक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी 
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर निरंतर कृपा करो..!

दीपावलीच्या सॉलिड शुभेच्छा..!!!

No comments: