*बागणी गावातील सामाजिक कार्यात अग्रभागी असलेल्या युवक संघटना गणेश मंडळ, बागणी यांच्या वतीने देण्यात येणारा "कर्मयोगी सन्मान पुरस्कार" मला काल प्रदान करण्यात आला. याबद्दल मला आपण सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.*
*खरंतर माझा आजवरचा प्रवास हा 'आपल्यासारख्या हितचिंतकांनी' दिलेल्या शुभेच्छांमुळेच सुकर झालेला आहे. त्यामुळे शुभेच्छांचे, आशीर्वादांचे अनन्य साधारण महत्व मी जाणतो.*
_आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभार आहे. भावी वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा सदैव पाठीशी रहाव्यात. हीच अपेक्षा. धन्यवाद..._
आपलाच विनीत,
*श्री संदीप पाटील, दुधगाव.*
No comments:
Post a Comment