खरचं यशवंत साठी तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुमची जिद्द ,चिकाटी, उमेद,आणि त्यामुळॆ तुमच्या प्रत्येक लेखातून आम्हाला मिळालेली एक नवीन संघर्षाची कहाणी त्या संघर्षातून यशाचे शिखर कसे गाठावे , जीवनात खचून न जाता पुढचा मार्ग कसा शोधावा हे मी नाही तर माझ्या घरातील प्रत्येकानी जाणलं 👍
तुमच्या रोजच्या लेखाची आम्ही सगळे जण आतुरतेने वाट पाहायचो.आम्ही सगळे एकत्र बसून त्याचे वाचन करायचो 📃
आमच्या साठी तुम्ही सुद्धा एक यशवंत च आहात🙏🏻
*U are great*💐
*तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा*

No comments:
Post a Comment