🎯 *वाढदिवसाच्या निमित्ताने....*
*आज 15 जुलै. माझा वाढदिवस. या निमित्ताने आपण मनापासून शुभेच्छा दिल्या. त्याचा मी मनःपूर्वक स्वीकार करतो.*
*खरंतर माझा आजवरचा प्रवास हा 'आपल्यासारख्या हितचिंतकांनी' दिलेल्या शुभेच्छांमुळेच सुकर झालेला आहे. त्यामुळे शुभेच्छांचे, आशीर्वादांचे अनन्यसाधारण महत्व मी जाणतो.*
_आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभार आहे. भावी वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा सदैव पाठीशी रहाव्यात. हीच अपेक्षा. धन्यवाद..._
आपलाच विनीत,
*श्री संदीप पाटील, दुधगांव.*
No comments:
Post a Comment